¡Sorpréndeme!

Board Exams | १०वी, १२वी चे निकाल वेळेतच लागणार | Sakal |

2022-04-01 100 Dailymotion

Board Exams | १०वी, १२वी चे निकाल वेळेतच लागणार | Sakal |


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची घोषणा
विद्यार्थी तसेच पालकांना वेठीस धरू नये असं आव्हान त्यांनी केलं
काही दिवसांपूर्वी विना अनुदानित शिक्षक संघटनेने पेपर तपासायला विरोध केला आहे
पुणे औरंगाबाद या विभागाकडून आलेले निवेदन राज्य सरकारला पाठवलेले आहेत
विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. याबद्दल सकारात्मक निर्णय होईल
जर विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासायला नकार दिला तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू


#BoardExams #HCS #SSC #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews